शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
1004.04

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
2208

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
1625

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
419

कुटुंब संख्या

🏫
2

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
4

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

मौजे मिरगांव येथील लोकसंख्या २२०८ असून हे गाव शेती आधुनिकरित्या वाटचालीवर सुरु आहे . सातारा जिल्हा प्रमाणेच मिरगांव गावाला कुस्ती क्षेत्राचा वारसा -सन १९९८ ला .मा. गोरख सरक हे महाराष्ट्र केसरी झाले होते आणि आजही कुस्ती क्षेत्रात गावचे नाव आहे . मिरगांव गावामध्ये अनेक धार्मिक स्थळ आहे त्याचबरोबर गाव आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर आहे .गावामध्ये दोन अखंड हरीनाम सप्ताह बसतात त्यामुळे एक युवा कीर्तन सप्ताह म्हणून दिवाळीमध्ये असतो .त्यामुळे वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि युवक वर्ग सुधारण्यासाठी मदत होते .शाळेमध्ये डिजिटलायझेशन करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग .तसेच शाळा गुणवत्तापूर्ण होऊन विविध क्षेत्रात विद्यार्थीची निवड झालेली आहे . खेळ .शेती मध्ये यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष ,डाळींब ,सीताफळ तसेच सूक्ष्म सिंचन ई .वापर करून प्रगतीच्या देशेने वाटचाल .